प्राथमिक शिक्षण: ‘ग्रामीण व शहर: उणे व अधिक’
एकदा आमच्या स्नेहींना घेऊन आम्ही एकांच्या शेतघरावर गेलो होतो. त्यांची मुले ही पूर्णपणे शहरात वाढलेली.